Elgar ( एल्गार )
Elgar ( एल्गार )
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
वासुदेव बळवंत फडके! ब्रिटिशसत्ता उलथवून टाकण्याकरिता भगीरथ प्रयत्न करणारा एक धगधगता अंगार... स्वातंत्र्यप्राप्तीतल्या वैधमार्गाचा फोलपणा लक्षात आल्यावर सशस्त्रक्रांतीच्या मार्गावर अग्रेसर होणारा आद्यक्रांतिकारक... पारतंत्र्याच्या खाईत पिचणार्या आणि दुष्काळाच्या वणव्यात होरपळणार्या गरीब जनतेबद्दल कळवळणारा महामानव आपल्या सर्व सुखाचा आणि उज्ज्वल भविष्याचा होम करून, हिंदुस्थानच्या प्रजासत्ताकाच स्वप्न पाहणारा द्रष्टा क्रांतिकारक... त्याच्या ध्येयवेड्या ध्यासाची कथा एल्गार...!
Author | :K P Deshapande |
Publisher | :Snehal Prakashan |