Mughal Darbarachya Akhabaratil Kille Bhag 2 ( मुघल दरबारच्या अखबारातील किल्ले भाग 2 )
Mughal Darbarachya Akhabaratil Kille Bhag 2 ( मुघल दरबारच्या अखबारातील किल्ले भाग 2 )
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
मुघल दरबाराचे अखबार हे मराठ्यांच्या इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. मुघल बादशाह औरंगजेब हा त्याच्या दरबारात किंवा खाजगीत जे काम करीत असे त्यांच्या नोंदी अखबारात प्रामुख्याने येतात. दिवसभरात दरबारात झालेल्या महत्त्वाच्या घटनांचा व त्या दिवसाची तारीख, महिना, जूलूस वर्ष आणि वार हे सर्वकाही लिहून झाल्यानंतर अखबार तयार होई. मग तो अखबार औरंगजेब आपल्या नजरेखालून घालत असे किंवा त्यातील मजकूर त्याला वाचून दाखविला जात असे. त्यात जर त्याला काही कमी-अधिक करावे असे वाटत असेल तर ते केले जाई, ज्या मजकुरामुळे मुघल बादशाहाचा अपमान होईल असा मजकूर काढला जाई आणि त्यानंतर तो अखबार सर्वांकरिता खुला केला जाई. थोडक्यात म्हणजे मुघल दरबारांचा संपादक हा बादशाह असे. त्यामुळे आज या ऎतिहासिक साधनाला फार महत्त्व प्राप्त झालेले आहे.
Author | :Mahesh Tendulkar |
Publisher | :Snehal Prakashan |
Binding | :Paperback |
Pages | :190 |
Language | :Marathi |
Edition | :2023 |