1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Snehchitre (स्नेहचित्रे)
Snehchitre (स्नेहचित्रे)
Regular price
Rs.495.00
Regular price
Rs.550.00
Sale price
Rs.495.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Girish Kuber
Share
Publisher: Rajhans Prakashan
Pages: 255
Edition: 2026
Binding: Hardcover
Language:Marathi
Translator:
स्नेहचित्रे
पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना मिळणारी
सर्वात मोठी देणगी म्हणजे 'माणूस-भेट'. आणि
भेटणाऱ्या माणसाला निरखणारी नजर
'अधिक देखणे तरी निरंतर पाहणे'
अशी असेल, तर माणसांच्या स्नेहाळ पिकानं
अंगण बहरून जातं.
ज्यांच्या आठवणींनी अचंबित होऊन जावं,
अशा उत्तुंग, कर्तृत्ववान महानुभावांच्या
भावछटा लेखणीच्या कुंचल्याने रंगवणारी
लेखक : गिरीश कुबेर
