Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sobatche Pahile Paan part 1 'सोबत' चे पहिले पान खंड - १ : सत्ता )

Sobatche Pahile Paan part 1 'सोबत' चे पहिले पान खंड - १ : सत्ता )

Regular price Rs.270.00
Regular price Rs.300.00 Sale price Rs.270.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: G.V.Behere

Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd

Pages: 288

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

'सोबत' चे 
पहिले पान 

साप्ताहिक सोबत 
१९६७ ते १८९ या कालखंडात सोबत हे एक अतिशय लोकप्रिय साप्ताहिक होते.
श्री. ग.वा.बेहेरे यांनी सोबतमध्ये विविध विषयांवर लेखन केले असले तरी,
वाचक मुख्यत्वेकरून सोबतची वाट पहात असत 
ते त्यांचे घणाघाती अग्रलेख -सोबतचे पहिले पान वाचण्यासाठी .
कोणाचीही भीडभाड न ठेवता निस्पृह वृत्तीने लिहिलेल्या या अग्रलेखांचे 
महत्व सद्य राजकीय स्थितीत तसूभरही कमी झालेले नाही. असे हे 
निवडक अग्रलेख चार खंडात प्रकशित करीत आहोत.
यापैकी हा पहिला खंड :
खंड - १ : सत्ता 

लेखक : ग.वा.बेहेरे
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि 

View full details