1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sobatche Pahile Paan part 4 ('सोबत' चे पहिले पान खंड - ४ : रचनl )
Sobatche Pahile Paan part 4 ('सोबत' चे पहिले पान खंड - ४ : रचनl )
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: G.V.Behere
Publisher: Dilipraj Prakashan Pvt Ltd
Pages: 287
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
'सोबत' चे
पहिले पान
साप्ताहिक सोबत
१९६७ ते १८९ या कालखंडात सोबत हे एक अतिशय लोकप्रिय साप्ताहिक होते.\
श्री. ग.वा.बेहेरे यांनी सोबतमध्ये विविध विषयांवर लेखन केले असले तरी,
वाचक मुख्यत्वेकरून सोबतची वाट पहात असत
ते त्यांचे घणाघाती अग्रलेख -सोबतचे पहिले पान वाचण्यासाठी .
कोणाचीही भीडभाड न ठेवता निस्पृह वृत्तीने लिहिलेल्या या अग्रलेखांचे
महत्व सद्य राजकीय स्थितीत तसूभरही कमी झालेले नाही. असे हे
निवडक अग्रलेख चार खंडात प्रकशित करीत आहोत.
खंड - ४ : रचना
लेखक : ग.वा.बेहेरे
प्रकाशन : दिलीपराज प्रकाशन प्रा.लि
