Akshardhara Book Gallery
Sobati ( सोबती )
Sobati ( सोबती )
Share
Couldn't load pickup availability
Author: Chandrashekhar Velankar
Publisher:
Pages: 128
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: ---
सोबती
कॅन्सरसारख्या दुर्धर रोगात सोबत्यांची भूमिका महत्त्वाची असते. रुग्णांना शारीरिक वेदना होत असताना त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मानसिक वेदना सहन कराव्या लागतात आणि त्या मोजण्यासाठी कुठलेही उपकरण नाही! रुग्ण, त्यांचे कुटुंबीय आणि विशेषतः सोबती यांच्यावर होणाऱ्या मानसिक परिणामांचे या पुस्तकात केलेले विश्लेषण आणि दिलेला सल्ला त्या सगळ्यांना एकमेकांच्या भावनांचा सन्मान करत प्रतिकूल परिस्थितीला जास्त चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यास मदत करेल. प्रत्येक व्यक्तीने वाचावे असे पुस्तक. डॉ. मदन कापरे, माजी अध्यक्ष, फाऊंडेशन फॉर हेड अँड नेक ऑन्कॉलॉजी – इंडिया
प्रकाशक : अमलताश बुक्स