Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Solstice at Panipat - 14 January 1761 ( सॉल्स्टिस ऍट पानिपत - १४ जानेवारी १७६१ )

Solstice at Panipat - 14 January 1761 ( सॉल्स्टिस ऍट पानिपत - १४ जानेवारी १७६१ )

Regular price Rs.445.50
Regular price Rs.495.00 Sale price Rs.445.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 313

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Vijay Bapaye

पानिपतावर मराठ्यांची लाख बांगडी फुटली. मराठे युद्ध हरले, पण  संपले नाहीत. अब्दालीची शक्ती या युद्धामुळे क्षीण होऊन पुन्हा त्याने दिल्लीत प्रवेश केला नाही. काळरात्र झाली आहे असं वाटता वाटता मराठ्यांच्या, कर्तृत्वाच्या सूर्याचा मात्र उदय झाला, आणि पुढे चाळीस वर्ष तो झळाळत राहिला. 
पानिपतच्या इतिहासलेखनात अमूल्य भर घालणारा वृत्तांत.  

या पुस्तकाचे लेखक : उदय स. कुलकर्णी, अनुवाद : विजय बापये, प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स 

View full details