Akshardhara Book Gallery

Somnath (सोमनाथ)

Somnath (सोमनाथ)

Regular price Rs.359.00
Regular price Rs.399.00 Sale price Rs.359.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Aachary Chatursen

Publisher: Shalini Books

Pages: 372

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Mrunalini kelkar

सोमनाथ 

बारा  जोतिर्लिंगाच्या श्लोकात पहिले नाव येते सोमनाथचे. सोमनाथचे हे दैवत फार प्राचीन काळापासून भारतीयांचे श्रद्धास्थान राहिले आहे, आजही आहे. आचार्य चतुरसेन यांनी यावर प्रस्तुत पुस्तक लिहिले,  हे पुस्तक इतिहास अभ्यासकांसाठी महत्वाचे आहेच, तसेच इतिहासप्रेमी वाचकांसाठी एक विशेष उपलब्धी आहे. 

प्रकाशक. शालिनी बुक्स  
लेखक. आचार्य चतुरसेन  

View full details