Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Soneri Toli (सोनेरी टोळी)

Soneri Toli (सोनेरी टोळी)

Regular price Rs.495.00
Regular price Rs.550.00 Sale price Rs.495.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: NathMadhav

Publisher: Param Mitra Publications

Pages: 431

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सोनेरी टोळी 

एक अजरामर पुस्तक

मराठी वाङ्मयातील काही विशिष्ट आकृती-बंधांमधील पुस्तके विचारात घेता; ती कोणत्याही काळात, कोणत्याही परिस्थितीत आणि त्या, त्या काळातील वाचक-वर्ग कितीही व कसाही बदलला व त्यातून आणखीन येणाऱ्या यांत्रिक युगात जोपर्यंत 'माणूस' ही संज्ञा जिवंत आहे तोपर्यंत त्या, त्या विशिष्ट पुस्तकामधील आशयाला मरण नाही अशा पुस्तकांमध्ये जे पुस्तक गणले जाते; ते पूर्वीचे लेखक नाथमाधव यांनी लिहिलेले 'सोनेरी टोळी' हे खुसखुशीत भाषाशैली असलेले 'चिरंजीव पुस्तक !'

बारा दोस्तांचा 'रायक्लब'. त्यांचा 'परोपकारी धंदा' म्हणजे दुराचारी, दुष्ट, कंजूष, जुलमी, हरामखोर लोकांना अद्दल घडवून; सामान्यजनांच्या मदतीला धावण्याचा !

तो कसा काय ?... सुरुवात तर करा वाचायला!... मग इतरांनाही 'सोनेरी टोळी' स्वतःच्या संग्रही ठेवायला आवर्जून सांगाल !

मनोरंजन, युक्त्या प्रयुक्त्या यांनी तुमच्या चेहऱ्यावर स्मितरेषा आणि समाधान 'उमटेल!'. नाथमाधवांचे हे यश निर्विवादपणे अत्युच्च होय.

                 - प्रदीप गुजर

जेथ आहे बा ग्रंथक्षेत्र, तेथ भेटती 'परम मित्र' । तैसा आनंद अन्यत्र, लाभेना कोठे ।।

लेखक  : नाथमाधव 
प्रकाशन : परम मित्र पब्लिकेशन्स  

View full details