Akshardhara Book Gallery
Spymanster (स्पायमास्टर)
Spymanster (स्पायमास्टर)
Share
Couldn't load pickup availability
Author: Brad Thor
Publisher: Mehta Publishing House
Pages: 381
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Madhav Karve
स्पायमास्टर
एका गुप्त दहशदवादी संघटनेच्या हल्ल्याशी सामना - कथानकाचा मुख्य चेहरा 'स्कॉट हार्वथ' हा कार्लटन ग्रुपचा आधारस्तंभ- अमेरिकेतली 'द कार्लटन ग्रुप' ही संघटना अमेरिकेच्या 'सीआयए' या मुख्य सुरक्षा संघटनेच्या नोकरशाही पद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन काम करणारी गुप्तहेर संघटना - कामगिरीची सुरुवातीस रशियन संघटनेचा नायनाट नंतर स्वीडनमधल्या गॉटलँड टापूतील रशियन टोळीकडे मोर्चा गोटलँडमधील एका स्थानिक राजकारणी महिलेचा मुलगा ताब्यात - कुझनेत्सोव्ह नामक रशियन एजन्टचा पाठपुरावा, इथून पोलंडमधून चोरीला गेलेल्या अमेरिकेच्या मिसाइल्सचा शोध कसा लागला? मॅटरहॉर्न नामक महत्त्वाचा एजन्ट म्हणजे नेमकं कोण ? कार्लटन ग्रुपची सगळी गुप्त माहिती शत्रूच्या ताब्यात जाण्याचा धोका कोणामुळे ? कथानकाचा शेवटी घडतं काय ? कसं ?
लेखक. ब्रॅड थॉर
अनुवादित लेखक. माधव कर्वे
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस
