Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Stree Ahilya ( स्त्री अहिल्या )

Stree Ahilya ( स्त्री अहिल्या )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 173

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

नियतीने वाढून ठेवलेले जबाबदाऱ्यांचे, निकटवर्तीयांच्या चिरविरहाचे आणि चिरदुःखाचे ताट मुकाटपणे स्वीकारून रयतेच्या मुखात सदैव प्रेमाने मायेचा घास घालणाऱ्या आणि न्यायबुद्धीने राज्य चालविणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाचा, कारकिर्दीचा एक ' स्त्री ' म्हणून विचार करून मांडलेला आलेख दर्शवणारी भावपूर्ण कादंबरी.  
या पुस्तकाचे लेखक :- मंजुश्री गोखले , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन 

View full details