1
/
of
2
Akshardhara Book Gallery
STREE JEEVAN (स्त्री जीवन)
STREE JEEVAN (स्त्री जीवन)
Regular price
Rs.112.50
Regular price
Rs.125.00
Sale price
Rs.112.50
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: D K SANT
Share
Publisher: Bhagyashree Prakashan
Pages: 100
Edition: Lateat
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
STREE JEEVAN (स्त्री जीवन)
केवळ मानवी स्तरावरच स्त्री आणि पुरुष यांच्या जीवनासंबंधी प्रश्न निर्माण होतात. त्यांची उत्तरे शोधण्याची धडपड माणूस अनादि काळापासून करीत आहे.
स्त्री-पुरुष उभयतांच्या जीवनाचे स्वरूप 'स्वतंत्र' आहे की 'सह' जीवनाचे आहे आणि त्याचा तपशील काय या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक कालखंड आपल्या परिभाषेप्रमाणे देत असतो.
म्हणून प्रत्येक काळात हा प्रश्न नवीन रूप घेऊन येतो आणि पहिल्यासारखाच उत्तराला खुणावतो.
एकूण माणसाची या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची झटापट विलोभनीय आहे,
हेच खरे...!
लेखक: डॉ.दु.का.संत
