Subhedari ( सुभेदारी )
Subhedari ( सुभेदारी )
Regular price
Rs.449.10
Regular price
Rs.499.00
Sale price
Rs.449.10
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages: 308
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
व्यक्तिगत स्तरावर विविध मान्यवरांबरोबर सुभेदार यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. तथापि , त्यांनी कधीही अशा नात्यागोत्याचा प्रभाव आपल्या कारकिर्दीवर पडू दिला नाही. ही उपलब्धी आजच्या काळात दुर्मिळ म्हणावी लागेल. ग्रामीण भागातून आलेला एक जिद्दी तरुण परिश्रम आणि सचोटी यांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात उच्च पदावर कसा पोहोचू शकतो, समाजोपयोगी भरीव योगदान कसे देऊ शकतो, याचा वस्तुपाठ म्हणजे ' सुभेदारी ' हे प्रांजळ आत्मकथन म्हणता येईल.
या पुस्तकाचे लेखक :-अविनाश सुभेदार , प्रकाशक :- मनोविकास प्रकाशन