Pimpalpar ( पिंपळपार )
Pimpalpar ( पिंपळपार )
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
ओतूरच्या सदाशिवपेठेकडे पाहण्याचा लेखकाचा दृष्टीकोन इथे समर्थपणे व्यक्त झाला आहे हे मात्र खरे. या पेठेतील त्याचे स्थान कुठे आहे, तो कोणत्या पायरीवर उभा आहे याची सजग जाण लेखकाला आहे. असे असतानाही ज्या उमदेपणाने, दिलखुलासपणे, मनात किल्मिश न बाळगता, अंतर ठेवून लेखक वास्तवाला भिडतो त्याला मन:पूर्वक दाद द्यायला हवी. पुलंच्या बटाट्याच्या चाळीने जो वाचनानंद मिळाला त्याच जातकुळीचा हा आनंद होता. बटाट्याची चाळ कल्पित वास्तव आहे. एक होत गाव आणि पिंपळपार मात्र निलाखस वास्तव आहे. ओतूरच्या स्थानिक इतिहासाचा तो महत्वाचा दस्तावेज आहे. इतरांना अशा तर्हेच्या लेखनाला प्रवृत्त करणारा आणि प्रेरणाही देणारा.
Author | :Sudhakar Ghodekar |
Publisher | :Purandare Prakashan |
Binding | :paperbag |
Pages | :203 |
Language | :Marathi |
Edition | :2019 |