Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sudaull Raha (सुडौल राहा)

Sudaull Raha (सुडौल राहा)

Regular price Rs.150.00
Regular price Rs.250.00 Sale price Rs.150.00
40% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Pooja Makhija

Publisher: Mehta Publishing House

Pages:

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Suniti Kane

सुडौल राहा 
खवय्येगिरी सांभाळूनही 
सडपातळ राहण्याचा मंत्र 

घटलं... वाढलं. घटलं... वाढलं. घटलं... वाढलं. वजन घटवू पाहताय? याच चक्रात गोल गोल फिरत राहिलात तर वजन घटेल-वाढेल. प्रमाणबद्ध शरीर राखणं अवघड वाटतं, कारण चक्र गोल गोल फिरत राहतं; परंतु वाढलेलं वजन हे केवळ एक लक्षण असेल तर? फक्त आपण कसा आहार घेतो याचंच नव्हे, तर आहाराकडे आपण कोणत्या दृष्टीनं पाहतो, याचंही ते लक्षण असेल तर? वाढलेलं वजन हे फक्त आपण अन्न कसं शिजवतो याचंच लक्षण नसून, आपण अन्नाशी कसं वागतो, याचंसुद्धा लक्षण असेल तर? विचार करा... विचार करा... विचार करा...

वजन घटवण्यासाठी 'आहारा'ला 'रॉकस्टार' बनवण्याबाबत पूजाकडून मार्गदर्शन

                                                                         - रणबीर कपूर

पूजाकडून मी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकले. खाण्याचा तुमच्या रूपाशी फारसा संबंध नसतो, तर तुम्हाला त्यामुळे जी स्वास्थ्याची अनुभूती होते, त्याच्याशी खाण्याचा संबंध असतो!'

                                                                         - सुश्मिता सेन

लेखक : पूजा माखिजा 
प्रकाशन : मेहता पब्लिशिंग हाऊस 

View full details