1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Sudharang (सुधारंग)
Sudharang (सुधारंग)
Regular price
Rs.270.00
Regular price
Rs.300.00
Sale price
Rs.270.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Sudha Pandurang Tikale
Share
Publisher: Snehavardhan Prakashan
Pages: 154
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सुधारंग
मी खूप जग पाहिले, ते पाहताना, जगताना, वाचताना, अनुभवताना जे जे मला भावले ज्यांचा ज्यांचा सुगंध आतपर्यंत गेला ते ते सर्व सर्वांसाठी असावे म्हणून मी हा लेखनप्रपंच केलेला आहे. हे लेख विविध मासिकातून, वर्तमानपत्रातून प्रकाशित झाले. ते आवडले सर्वांना आणि मग पुन्हा मला विचारण्यात आले की आपला हा लेख मला हवा आहे कृपया तो पाठवता का? आणि त्याच्यातून असे मनात आले की सगळे लेख एकत्र करून त्याचे पुस्तक प्रकाशित करावे आणि आपणा सर्वांपुढे ठेवावे. ___सुधा पांडुरंग टिकले
लेखक : सुधा पांडुरंग टिकले
प्रकाशक : स्नेहवर्धन प्रकाशन
