Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sudrudh Mansiktesathi(सुदृढ मनसिकतेसाठी )

Sudrudh Mansiktesathi(सुदृढ मनसिकतेसाठी )

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Madhavi Kunte

Publisher: Diamond Publications

Pages: 114

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

सुदृढ मनसिकतेसाठी 

सध्या अग्रेसर असणारे दोन आजार, हृदयविकार आणि मनोविकार-नैराश्य. दोघांच्या मुळाशी एकच तत्त्व 'मानसिक ताण !'

 त्यात मानसिक आजाराभोवती अज्ञान, गैरसमज आणि सामाजिक कलंक यासारख्या कल्पनांची भीती, त्यावर असणारे, अंधश्रद्धेचे सावट आणि शरीरासारखी सुदृढ मनासाठी काळजी न घेण्याची वृत्ती. या पार्श्वभूमीवर माधवी कुंटे यांचे हे पुस्तक सर्वांना निरामय आनंदी जगण्याची ओळख देते, तर मनोरुग्णांना आपल्या आजाराविरुद्ध कलंकाची कोणतीही भीती व बाळगता उभे राहण्याचे बळ देणारे आहे.

युक्ती साध्या सोप्या भाषेत मनोविकाराची ओळख, त्याची आणि त्यासाठी घ्यावी लागणारी काळजी यांची मांडणी हा या पुस्तकाचा उद्देश. आपल्यातला असला तरी आपल्यापासून हा आजार दूर कसा ठेवावा, हे छोट्या-मोठ्या टिपस् उदाहरणांसह सांगणे ही या पुस्तकाची खासियत. कारणेळा आणिा

लेखक : माधवी कुंटे 
प्रकाशन : डायमंड पब्लिकेशन्स 

View full details