Akshardhara Book Gallery
Sulabh Shaley Ganit – Bhag 4 Alekh, Aparimeya Sankhya Ani Sankhyiki (सुलभ शालेय गणित – भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी)
Sulabh Shaley Ganit – Bhag 4 Alekh, Aparimeya Sankhya Ani Sankhyiki (सुलभ शालेय गणित – भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी)
Couldn't load pickup availability
Author: S C Agarkar / R M Bhagwat / H C Pradhan / Arvind Kumar
Share
Publisher: jyotsna prakashan
Pages: 120
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
सुलभ शालेय गणित – भाग ४ आलेख, अपरिमेय संख्या आणि सांख्यिकी
शालेय गणित सोप्या पद्धतीने शिकवणारे आणि त्याची भीती घालवणारे पुस्तक.
गणित हा विषय शाळेतल्या भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांपेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वर्षीचा अभ्यासक्रम मागच्या अभ्यासावर आधारलेला असतो. गणिताच्या अभ्यासात मागचा कुठलाही भाग कच्चा राहिला तर पुढचं सर्वच गणित कठीण होऊन बसतं.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने विकसित केलेल्या या चार पुस्तकांतून शालेय गणितातील सर्व अभ्यासक्रम सोपा करून मांडला आहे. या चार पुस्तकांच्या अभ्यासानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला हा विषय कठीण वाटणार नाही असा विश्वास वाटतो.
या चौथ्या भागात आलेख, समीकरण व आलेख, अपरिमेय संख्या व घातांक, सांख्यिकी, गणितीय प्रतिकृती या पाठांचा समावेश केला आहे.
शालेय गणिताचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांबरोबरच, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पालक-शिक्षकांनाही हे पुस्तक उपयोगी ठरेल.
संपादनः. सु. चं. आगरकर, र. म. भागवत, हे. चिं. प्रधान, अरविंद कुमार
प्रकाशक. ज्योत्स्ना प्रकाशन
