Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Sulabh Sheti (सुलभ शेती)

Sulabh Sheti (सुलभ शेती)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Prof. Dr. Bhimraj Bhujbal

Publisher: Loksanskruti Prakashan

Pages: 304

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Sulabh Sheti (सुलभ शेती)

शेतकरी बंधूंनो, सध्या शेती सुधारण्यासाठी पुष्कळ प्रयत्न होत आहेत, शेती कशी करावी याबद्दल बोलणारे लिहिणारे उदंड झाले आहेत. शेती तज्ज्ञांचे आणि सल्लागारांचे पिक जोमाने वाढत आहे मात्र शेतातील उत्पन्न दिवसेंदिवस खुरटतच आहे. नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, उन्नत शेती, योगिक शेती अशा अनेक पद्धतींचा गाजावाजा होत आहे. अनेक पद्धती आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे सामान्य शेतकरी भांबवला आहे. हातचे सोडून पळत्याचे मागे किती धावायचे हे त्यांना कळत नाही आणि कळले तरी वळत नाही. अशी स्थिती झाली आहे. शेतीच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येकीत काहींना काही उणिवाही आहेत, त्याची जाण ठेवून प्रत्येकीतील सार निवडून, आपले अनुभव आणि कौशल्य यांचा मेळ घालता आला तरच आपली शेती लाभदाई होईल. प्रत्येकाने, गटागटाने आपापली पद्धत विकसीत आणि प्रत्यक्षात करायला हवी. विकेल तेच पिकेल असा आग्रह धरण्याबरोबर पिकेल तेही विकेल असा जोडमंत्र साधायला शिकले पाहिजे आणि त्यासाठी 'सुलभ शेती' हे पुस्तक वाचले पाहिजे आणि आपली भूमि सुजलाम् सुफलाम् केली पाहिजे.

लेखक: डॉ. भीमराज भुजबळ 

View full details