Akshardhara Book Gallery
SUNDAR TE MAN (सुंदर ते मन)
SUNDAR TE MAN (सुंदर ते मन)
Couldn't load pickup availability
Author: KAMALINEE PHADKE
Share
Publisher: MIHANA PUBLICATIONS
Pages: 148
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:---
सुंदर ते मन
स्किझोफ्रेनिया - छिन्नमनस्कता हा सध्यातरी अगदी पूर्णपणे न बरा होणारा असा मानसिक रोग आहे पण रुग्णाच्या आंतरिक इच्छेने, योग्य औषधोपचाराने आणि भोवतालच्या माणसांच्या समजूतदार वागण्याने तो काबूत ठेवता येतो. सुप्रसिद्ध अमेरिकन गणिती, नोबेल पारितोषिक विजेता जॉन नॅश हा काही काळ स्किझोफ्रेनियाचा शिकार बनला पण त्या दुर्दैवी तडाख्यातून बऱ्यापैकी बाहेरही आला. विलक्षण नाट्यपूर्ण घटनांनी त्याचे जीवन भरलेले आहे. त्याच्यावर लिहिली गेलेली 'ए ब्युटिफूल माइण्ड' ही सुप्रसिद्ध कादंबरी एक लक्षणीय साहित्यकृती म्हणून देखील गाजलेली आहे. तिच्यावर आधारित चित्रपटही त्याच तोलामोलाचा आहे. या चरित्रात्मक कादंबरीचा हा संक्षिप्त भावानुवाद, स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन, पुणे या संस्थेच्या पुढाकाराने प्रसिद्ध होतो आहे. अत्यंत वाचनीय, मार्गदर्शक आणि संग्राह्य.
लेखक :कमलिनी फडके
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन्स
