Sarvajanavadi Maharshi Vithhal Ramaji Shinde (सर्वजनवादी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)
Sarvajanavadi Maharshi Vithhal Ramaji Shinde (सर्वजनवादी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे)
Regular price
Rs.261.00
Regular price
Rs.290.00
Sale price
Rs.261.00
Unit price
/
per
Share
Author:
Publisher:
Pages:
Edition:
Binding:
Language:
Translator:
अस्पृश्यता निवारणासाठी आयुष्यभर झगडलेले महर्षी विठ्ठल रानजी शिंदे यांना सत्यशोधक आणि ब्राह्मणेत्तर चळवळीनी आपल्यात सामील करून घेतले नाही, कारण जहाल राजकारण्यांशी त्यांची नाळ जोडली गेली होती ! जहाल राजकारणी त्यांना आपले समजत नव्हते, कारण सनातनी हिंदू धर्मावर, त्यामधील अस्पृश्यतेवर ते तुटून पडत होते! ज्या मावळ परिवर्तनवाद्यांच्या सहवासात ते सदैव वावरत होते, त्यांनीही त्यांच्यावर कधी विश्वास ठेवला नाही. कारण जहाल संघर्षवादी राजकारणाचे त्यांना जबरदस्त आकर्षण होते! आणि महाराष्ट्रातील अभिजनवर्गाला त्यांच्यासंबंधी आदर, प्रेम वाटणे शक्यच नव्हते. कारण महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महात्मा गांधीजींना विश्ववंदनीय महात्मा म्हणून गौरवीत होते! अशी चहुबाजूंची त्यांची गळचेपी होत होती. दिवसेंदिवस त्यांचा हा कोंडमारा वाढत होता. परंतु सर्वत्र ऎक्य, स्वातंत्र्य, समता, जिव्हाळा, प्रेम, विश्वास आणि शांती यांचा ध्यास लागलेला हा महापुरूष आपल्या विचारांना कधी तिलांजली देत नव्हता. सर्वांनाच सोबती-सांगाती करू पाहणारा हा सर्वजनवादी महामानव अगदी एकटा पडला होता. अगदी एकटा!’ |
Author | :Dr Ramesh jadhav |
Publisher | :Suresh Agency |
Binding | :paperbag |
Pages | :232 |
Language | :Marathi |
Edition | :1 |