Swabhavala Aushadh Aste (स्वभावाला औषध असते) By Sudhir Vanarse, Shyamala Vanarse
Swabhavala Aushadh Aste (स्वभावाला औषध असते) By Sudhir Vanarse, Shyamala Vanarse
Share
Author:
Publisher: Diamond Publication
Pages: 139
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Swabhavala Aushadh Aste (स्वभावाला औषध असते)
Author : Sudhir Vanarse, Shyamala Vanarse
"‘स्वभावाला औषध नाही’ हे आपल्या मनावर इतके बिंबवले गेले आहे. की, स्वत:त बदल करण्याच्या प्रयत्नांबद्दलही आपण साशंक होऊ लागतो. मग त्या विषयीची तंत्रे, प्रशिक्षण किंवा त्यातील यशाचे दाखलेही थापाच वाटू लागतात, आणि तरीही प्रत्येकाला कधी ना कधी, कोणाच्या ना कोणाच्या बाबतीत, स्वभावाला औषध शोधण्याची गरज वाटलेली असते, यात शंका नाही. ही गरज लक्षात घेऊनच या पुस्तकाची योजना आखली आहे. पुस्तक वाचत असताना जागोजाग थबकून आपल्या अनुभवाशी ताळा घेत राहणे महत्त्वाचे आहे. शांत निरीक्षणाने काय दिसते, काय लक्षात येते, यावरच स्वभावासाठीचे औषध सिद्ध होणार असते. आपण जसे आपल्या हाताने पायावर धोंडा पाडून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे आपण स्वत:शी संवादही करू शकतो. हे पुस्तक अशा संवादाचा निश्चित आरंभ करून देईल!