Skip to product information
NaN of -Infinity

Akshardhara Book Gallery

Swadhin Ki Daivadheen (स्वाधीन कि दैवाधीन ? )

Swadhin Ki Daivadheen (स्वाधीन कि दैवाधीन ? )

Regular price Rs.315.00
Regular price Rs.350.00 Sale price Rs.315.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages:

Edition:

Binding:

Language:

Translator:

Swadhin Ki Daivadheen (स्वाधीन कि दैवाधीन ? )

स्वाधीन कि दैवाधीन ?  ही एका सैनिकाची किंवा युद्धबंधाची केवळ एक रोमांचकारक आत्मकथा नसून माणुसकीची कथा आहे. या आत्मकथनेतून प्रकट होत असेल तर ती माणूसकीची भावना . जाती, धर्म , भाषा, देश इत्यादि मानवनिर्मित भेदानी जखडली ंन जाणारी, या भेदांचे अडथळे ंन जुमाणणारी माणुसकीची भावना. एक युद्धकथेतून ही भावना अगदी स्वाभाविकपणे प्रगट व्हावी ही या पुस्तकात ग्रंथित. झालेल्या भीषणरम्य अनुभवाचे लक्षणीय यश आहे. 

Publisher : Dilipraj Prakashan

Authour : Major Ramchandra Salavi

 

View full details