Akshardhara Book Gallery
SWAMI AND FRIENDS(स्वामी अँड फ्रेंड्स)
SWAMI AND FRIENDS(स्वामी अँड फ्रेंड्स)
Share
Couldn't load pickup availability
Author: R K NARAYAN
Publisher: VISHWAS PRAKASHAN
Pages: 256
Edition: latest
Binding: paperback
Language:Marathi
Translator:MADHUKAR DHARMAPURIKAR
स्वामी अँड फ्रेंड्स
जगप्रसिद्ध भारतीय लेखक आर. के. नारायण यांची, 'मालगुडी डेज' आणि 'स्वामी अँड फ्रेंडस' ही इंग्रजी पुस्तकं अफाट लोकप्रिय झाली. नव्वद वर्षांनंतरही या पुस्तकांची जादू कायम आहे, त्यावर आधारित टीव्हीवरच्या मालिकाही तेवढ्याच लोकप्रिय झालेल्या आहेत. ज्येष्ठ कथालेखक आणि अनुवादक मधुकर धर्मापुरीकरांनी 'मालगुडी डेज' नंतर या पुस्तकाचा अनुवादही समरसून केला आहे, याचे कारण, पुस्तकातला हा नायक स्वामीनाथन. हा चुणचुणीत शाळकरी मुलगा धर्मापुरीकरांचाही मित्र झालेला आहे. त्यामुळे, इंग्रजी भाषतून आलेला हा दाक्षिणात्य पोरगा चक्क आपलाही मित्र होऊन जातो. स्वामीचे मित्र, त्याचे आई-बाबा, धाकटा म्हणजे फारच धाकटा-दोन तीन महिन्यांचा त्याचा भाऊ, त्याची आजी या सगळ्यांसोबत वावरताना केंद्रस्थानी असलेल्या स्वामीने आपले लक्ष वेधलेले असते. कादंबरीच्या शेवटी, त्याचा मित्र राजम, रेल्वेने बाबांच्या बदलीच्या गावी निघून जातो; हा स्वामीनाथन मात्र आपल्या मनात कायम घर करतो.
लेखक : आर के नारायण
अनुवाद : मधुकर धर्मापुरीकर
प्रकाशन : विश्वास प्रकाशन
