Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

SWAMI RAMANAD TIRTH (स्वामी रामानंद तीर्थ)

SWAMI RAMANAD TIRTH (स्वामी रामानंद तीर्थ)

Regular price Rs.70.00
Regular price Rs.70.00 Sale price Rs.70.00
0% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: PRATISHTHA SONATAKKE

Publisher: Vivek Prakashan

Pages: 48

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: ---

स्वामी रामानंद तीर्थ

क्रिकेटर, फिल्मस्टार हे आपल्या मुलांना माहीत असतात, पण आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या समाजसुधारकांची त्यांना ओळखदेखील नसते. यात मुलांचं काही चुकतं का? तर नाही. आपण पालकच कुठे तरी कमी पडतो. म्हणूनच कर्मवीर भाऊराव पाटील, आचार्य विनोबा भावे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, पंजाबराव देशमुख, श्री. म. माटे, स्वामी रामानंद तीर्थ, सी.डी. देशमुख या महापुरुषांच्या कार्याचा गौरव आणि परिचय उद्याच्या सक्षम नागरिकांना करून देण्यासाठी 'विवेक प्रकाशन' घेऊन येत आहे... सात पुस्तकांचा संच 'समाजशिल्पी'

लेखक :  प्रतिष्ठा सोनटक्के 
प्रकाशन : विवेक प्रकाशन 

View full details