1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Swapnaja (स्वप्नजा)
Swapnaja (स्वप्नजा)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Padmavati Gole
Share
Publisher: Mauj Prakahan Gruh
Pages: 96
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Swapnaja (स्वप्नजा)
एका संवेदनशील, अंतर्मुख स्त्रीमनाचे विविध विलोभनीय अविष्कार त्यांच्या कवितेत आढळतात. त्यांच्या रसिक,चिंदनशील आणि स्वप्नदर्शी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय त्यांतून येतो. स्त्री प्रेमाचे विविध पैलू, विपुलतेने आणि सरसतेने दाखवणं, नव्या युगातील स्त्रीचा वस्तुनिष्ठ व तेजस्वी आदर्श पुढे ठेवणं, समाजवादाचा स्पष्टपणे पुरस्कार करण हि पद्मा गोळे यांच्या कवितेची वैशिष्ट्य होती. स्वतःच्या उत्कट अनुभवांशी प्रामाणिक राहित्याने त्यांची कविता परिपक्व आणि समृद्ध होत गेली.
लेखक: पद्मावती गोळे
