Swarajyache Pantpradhan Moropant Pingale (स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे) By Dr Sadashiv Shivade
Swarajyache Pantpradhan Moropant Pingale (स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे) By Dr Sadashiv Shivade
Share
Author:
Publisher:
Pages: 247
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Swarajyache Pantpradhan Moropant Pingale (स्वराज्याचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे)
Author : Dr Sadashiv Shivade
मोरोपंत पिंगळे हे अष्टप्रधान मंडळाचे प्रमुख, पंतप्रधान, त्यांचं योगदान इतिहासाच्या चिकित्सेत खूपच वरच्या स्तराच असल्याचं दिसून येत. शिवरायांचं आणि मोरोपंतांचा नातंही खूप आगळंवेगळं होतं. हा इतिहास आपल्या मनात सदैव जिवंत राहायला हवा. राष्ट्रधर्म हा एकाच धर्म असावा. संपूर्ण राष्ट्राचा तोच एक विचार असावा. परराष्ट्रीय धोरणांबद्दल नव्हे तर राज्यशकट सांभाळण्यासाठीचा विचारही एकच असावा. या गरजेतूनच पंतप्रधान मोरोपंत पिंगळे यांच्याबाबत हे पुस्तक प्रकाशित होत आहे. ते उत्तम वातावरण निर्माण करेल याबाबत शंका नसावी. यातील अस्सल पुराव्यानिशी दिलेले संदर्भही स्वीकारार्ह ठरतील, हा आशावादही मनी आहेच.