Skip to product information
1 of 2

Swarsadhak (स्वरसाधक)

Swarsadhak (स्वरसाधक)

Regular price Rs.180.00
Regular price Rs.200.00 Sale price Rs.180.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 143

Edition: 2023

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

मुलाखती ह्या जरी पत्रकारितेचा भाग मानल्या गेल्या असल्या तरी त्या निव्वळ तटस्थ बातम्या नसतात किंवा ऐसपैस ललित लेख नसतात. तो एक वेगळा साहित्यप्रकार म्हणता येईल. त्याचं म्हणून एक वेगळं तंत्र असतं. त्यात मुलाखतीला अपेक्षित असा साधेपणा, रसपूर्णता,, वाचकांचं सन्मान्य व्यक्तीबद्दलचं औत्सुक्य पूर्ण करण्याची ताकद असावी लागते. 

ISBN No. :UNM0163
Author :Sulochana Devalkar
Publisher :Unmesh Prakashan
Translator :-
Binding :Paperback
Pages :143
Language :Marathi
Edition :2023
View full details