Swayam 365 ( स्वयंम ३६५ )
Swayam 365 ( स्वयंम ३६५ )
Share
Author:
Publisher:
Pages: 245
Edition: 1 st
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
Swayam 365 ( स्वयंम ३६५ )
Author : Dr. Pratibha Deshpande
नेमकं काय हवं आपल्याला आयुष्याकडून हे कसं ओळखायचं? आपल्या आयुष्याला आपणच जबाबदार असतो. ते कसं? सकारात्मक विचार करा असे म्हणतात; पण तो करायचा कसा? कसं, काय आणि केव्हा करायचं म्हणजे आपण यशस्वी होतो? यश म्हणजे नक्की काय? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत करणारं पुस्तक. प्रत्यक्षात, रोजच्या रोज उपयोगात आणता येतील अशी स्व-विकासाची तंत्रं देणारे पुस्तक.
शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जोपासण्यासाठी... आनंद, यश, सुख, समाधान, प्रेम भरभरून मिळवण्यासाठी आणि देण्यासाठी... ‘स्व-मूल्य’ ओळखून ते जोपासण्यासाठी, आणि आपलं जीवन सुफळ संपूर्ण समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शक साधन 'स्वयम् ३६५'
It Is Published By : Sakal Prakashan