Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Syria Ek raktranjit Pat ( सीरिया :एक रक्तरंजित पट )

Syria Ek raktranjit Pat ( सीरिया :एक रक्तरंजित पट )

Regular price Rs.171.00
Regular price Rs.190.00 Sale price Rs.171.00
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author:

Publisher:

Pages: 151

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

या पुस्तकात सीरियामधला हा प्रश्न नक्की काय आहे आणि त्याविषयी वेगवेगळे देश काय करत आहेत , याचा विस्तारानं आढावा घेतला आहे. याच्या जोडीला सीरिया हा देश नक्की कसा आहे , त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी कशी आहे , आज वर त्या देशात घडत गेलं , हे सगळंही या पुस्तकात समजावून सांगण्यात आलं आहे. सीरियाच्या समकालीन इतिहासाचा हा विस्तारलेला पट सगळ्या प्रकारच्या वाचकांबरोबरच इतिहास , समाजशास्त्र , आंतरराष्ट्रीय राजकारण यांचा अभ्यास करणाऱ्यांना तर अत्यंत उपयुक्त आहे. 
या पुस्तकाचे लेखक :- अतुल कहाते , प्रकाशक :- सकाळ प्रकाशन 

View full details