1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Talghar (तळघर)
Talghar (तळघर)
Regular price
Rs.450.00
Regular price
Rs.500.00
Sale price
Rs.450.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Arun Shevate
Publisher: Granthali
Pages: 212
Edition: Latest
Binding: Hard Cover
Language:Marathi
Translator:
तळघर
अरुण शेवते यांची निवडक कविता
संपादन: डॉ. रणधीर शिंदे
अरुण पंचवीसचादेखील नाही वाटत,
आणि पन्नास वर्षांपासून कविता लिहितो आहे.
काही लोक एवढ्याशा लहान वयात मोठी कामं
करतात. त्यांच्यावर वयाची वर्षं चढतच नाहीत.
त्याच्या कविता वाचून पाहा. फक्त सामाजिकदृष्ट्याच
नाही तर राजकीय दृष्ट्यादेखील त्याच्या कविता
टवटवीत आहेत नि तेजाळ रूप घेऊन असतात.
त्याच्या राजकीय कवितांतसुद्धा एका तरुणाचा स्वर ऐकू येतो.
पुढच्या पन्नास वर्षांत त्याच्या कवितांबरोबरच
त्याचे केसदेखील पिकू लागतील अशी आशा आहे. _ गुलज़ार
