Akshardhara Book Gallery
Tan-Man (तन-मन)
Tan-Man (तन-मन)
Share
Couldn't load pickup availability
Author: Ratnakar matkari
Publisher: Mehta Publishing House
Pages: 48
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तन-मन
'तन-मन' : आजच्या स्त्रीची बंडखोरी हे नाटक शीर्षकातील शब्दजोडीप्रमाणेच दुपेडी विणीचे आहे. वैयक्तिक नजरेतून एक व्यापक सामाजिक मानसिकतेचा भेदक चेहरा आपल्यासमोर उभा राहतो. नवरा-बायकोच्या वैयक्तिक संबंधांची एक वेगळीच बाजू हे नाटक प्रभावीपणे मांडते. --कमलाकर नाडकर्णी, आपलं महानगर
'तन-मन' अविस्मरणीय ! उत्कृष्ट संवादलेखन म्हणजे काय, हे जर जाणून घ्यायचं असेल, तर 'तन-मन' पाहा. या नाटकाचा विषय प्रत्येकापर्यंत पोहोचावा, असा. आगळावेगळा धीरगंभीर, आणि अस्वस्थ करणारा. मतकरींचे 'स्पर्श अमृताचा' नंतरचे अविस्मरणीय नाटक. --मंगेश तेंडुलकर, सामना, पुणे
लेखक. रत्नाकर मतकरी
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाउस
