1
/
of
2
Akshardhara Book Gallery
Tapovan (तपोवन)
Tapovan (तपोवन)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Couldn't load pickup availability
Author: Prabhakar Pendharkar
Share
Publisher: Rajendra Prakashan
Pages: 156
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तपोवन
परदेशातले अधिक पर्यटक कोल्हापूरकडे आकर्षित करण्यासाठी केंद्रीय पर्यटन मंत्रालयातर्फ श्री. पंडित यांना दिलीहून पाठविण्यात आले. कोल्हापूर म्हणजे मंदिरे, गड-किले, रमणीय निसर्ग यांनी नटलेली शूरवीरांची आणि कलाकारांची, पौराणिक व ऐतिहासिक परी उत्तम हॉटेल्स, प्रवासाची आधुनिक साधने, इतिहास बोलका करणारे दृक्-श्राव्य कार्यक्रम आयोजित केले तर येथे अनेक परदेशी पर्यटकही आकर्षित होतील. या विचाराने श्री. पंडित कोल्हापूरला आले आणि येथे आल्यावर ते पत्रीस वर्षांपूर्वीच्या स्मृतींमध्ये हरवले गेले.
लेखक. प्रभाकर पेंढारकर
प्रकाशक. राजेंद्र प्रकाशन
