Akshardhara Book Gallery
Tar kara suru bhag 1 (तर करा सुरु भाग १)
Tar kara suru bhag 1 (तर करा सुरु भाग १)
Share
Couldn't load pickup availability
Author:
Publisher:
Pages: 28
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
तर करा सुरु भाग १
म्हाला तुमचे विज्ञानाचे प्रयोग इतरांना दाखवायचे आहेत? प्रयोगातून नवीन प्रयोग शोधायचे आहेत ? पण एक गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकवेळी पहिल्याच प्रयत्नात तुमचा प्रयोग यशस्वी होईलच असे नाही. अशावेळी आपले काय चुकतं ? हे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मग तुम्ही यशस्वी होणारच ! प्रयोग ही सुसंगत कृतींची मालिका असते आणि कृतींमागील कारणे समजून घेतली की प्रयोगातले विज्ञान समजते. हे पुस्तक यासाठीच तर आहे! ‘तुमच्या हातून झालेली चूक तुम्हाला नव्याने शिकण्याची संधी देते’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा. मी तुमच्या ‘प्रयोग पत्रांची’ नेहमीच वाट पाहत असतो. तुमचा दोस्त, - राजीव तांबे
या पुस्तकाचे लेखक : राजीव तांबे , प्रकाशक : रोहन प्रकाशन