Akshardhara Book Gallery
Tarksiht (तर्कीष्ट)
Tarksiht (तर्कीष्ट)
Share
Couldn't load pickup availability
Author: Prajakta Atul
Publisher: Madhushree Publication
Pages: 175
Edition: Latest
Binding: Hardbound
Language:Marathi
Translator:
तर्कीष्ट
Doubt is the origin of Wisdom’ असे René Descartes ने म्हटले आहे.
अर्थात ‘शहाणपणाची सुरुवात शंका घेण्यातून होते.’ आणि शंकेचे निराकरण करायचे तर,
वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बळ हवे. डॉ. शंतनू अभ्यंकर ह्यांनी आपल्या एका लेखात हे अतिशय समर्पकपणे मांडले आहे. ते म्हणतात,
भवतालच्या परिस्थितीत भौतिक कारणे शोधा. जिथे जिथे ती अपुरी ठरतील, त्या त्या जागा रिकाम्या ठेवा.
दैवी व दानवी बुजगावण्यांनी त्या भरून काढू नका. प्रयत्न आणि संशोधन सुरू राहू द्या. काही कारणे नव्याने समजतील. नवी तावून सुलाखून घ्या. जुनी कारणे त्यागून नव्याने जागा भरा. यथावकाश काही जागा भरल्या जातील, काही नाहीच भरता येणार.
त्या रिकाम्या जागांसाठी संशोधन जारी ठेवा. “
Sampadan. Prajakta Atul
Publication. Madhushree Publication
