Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Tatpurush (तत्पुरुष)

Tatpurush (तत्पुरुष)

Regular price Rs.360.00
Regular price Rs.400.00 Sale price Rs.360.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Milind Karve

Publisher: Prajakta Prakashan

Pages: 288

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Tatpurush (तत्पुरुष)

कलीच्या घनघोर अंधारात
भान हरपलेल्या दिशाहीन समाजाला 
लख्ख प्रकाशाचं दान देण्यासाठी 
प्रगल्भ चेतनेचा, प्रगल्भ जाणिवेचा 
तेजोनिधी अवतरला,
त्यांचं नाव श्रीमहेश्वरनाथ बाबाजी ! 
श्रीगुरु बाबाजींच्या तेजाचा 
लखलखता अंश !
क्रियायोगाच्या परंपरेची अग्नीकंकणं 
ल्यालेला त्रिकालदर्शी शिष्य, साधक,
आणि गुरु!
'स्व' आणि 'मी' जिंकलेला असा
बलाढ्य जोगी की ज्याचं
दोन ओळींचं सुध्दा चरित्र उपलब्ध नाही.
परंतु...
चेतनेच्या पथावरील मार्गस्थ
पथिकांसाठी त्या जोगीयाने कथन
केलेली त्याचीच अद्भूताहुनी अद्भूत
अशी ही कहाणी...
म्हणजे...
तत्पुरुष

लेखक : मिलिंद कर्वे 

View full details