Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

Tayari Yashachi (तयारी यशाची)

Tayari Yashachi (तयारी यशाची)

Regular price Rs.135.00
Regular price Rs.150.00 Sale price Rs.135.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Brijkumar Parihar

Publisher: Tanmay prakashan

Pages: 112

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:

Tayari Yashachi (तयारी यशाची) 

स्पर्धा परीक्षा हा शासकीय सेवेत जाण्याचा राजमार्ग आहेच. पण या मार्गाने जाताना सोबत आत्मविश्वास, देशप्रेम, व्यवस्था आणि संविधान याबाबत संपूर्ण ज्ञान आणि काही चांगल्या सवयी, लाथ मरेन तिथे पाणी काढण्याची धमक आदींची शिदोरीदेखील असायला हवी. अशी परिपूर्ण तयारी कशी करावी? क्लास लावावा का? पालकांची भूमिका काय असावी? यांसारख्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरं या पुस्तकात मिळतील याची खात्री देऊ इच्छितो...

लेखक: ब्रिजकुमार परिहार 
प्रकाशक : तन्मय प्रकाशन 

View full details