Akshardhara Book Gallery
Teevra Komal Samiksheche Prakaran (तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण)
Teevra Komal Samiksheche Prakaran (तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण)
Share
Couldn't load pickup availability
Author: Rajendra Salalkar
Publisher: Sanskruti Prakashan
Pages: 400
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:---
तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण
रंगनाथ पठारे यांचे कथनपर, वैचारिक, अनुवादित आणि समीक्षात्मक लेखन हे दरएक निर्मितीमध्ये - वाचनामध्ये नवे नवे होत जाते, अर्थाविस्तारकही होत जाते. येथे कथनअसोशी, उपरोध, तीव्र संवेदनजागृती, मूल्यसंघर्षाची अवघडलेली स्थिती, आकस्मिक उद्भवणारे वर्तनव्यवहार- घटना, स्त्रीपुरुष संबंधातील स्फोटक तृष्णा, सभोवतालचे विश्व आणि माणूस, नवभांडवलशाहीतील उधळी रंजनपरता, त्याचवेळी जागृत असलेले निसर्गभान-सांस्कृतिकभान आणि माणूसपण आहे. अशा परिस्थितीत लेखकमनाची प्रचंड उलघाल होताना उरतो तो कारुण्यभाव. या आशयसूत्रांचा शोध पठारे यांच्या साहित्याच्या आधारे डॉ. राजेंद्र सलालकर यांनी विस्ताराने घेतला आहे. यांच्या साहित्यातले, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले आणि विचारसृष्टीतले सत्त्व शोधणारी ही विश्लेषणात्मक समीक्षा त्यांच्या साहित्याची सूक्ष्मतेने चिकित्सा करते आणि त्यांच्या साहित्याच्या पुनर्वाचनासाठी प्रेरणा देते. -- एकनाथ पगार
प्रकाशक : संस्कृती प्रकाशन
