Akshardhara Book Gallery
Tekdivarche Gudh (टेकडीवरचे गूढ)
Tekdivarche Gudh (टेकडीवरचे गूढ)
Couldn't load pickup availability
Author: Ghanshyam Deshmukh
Share
Publisher: Shrividya Prakashan
Pages: 32
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
टेकडीवरचे गूढ
चित्रकथा (कॉमिक्स) हे चित्रांच्या आणि संवादाच्या माध्यमातून सांगितले जाणारे कथेचे एक लोकप्रिय स्वरुप आहे. कित्येक वर्षापासून चित्रकथेच्या माध्यमातून पौराणिक, ऐतिहासिक लोककथा व साहसकथा सोप्या भाषेत मुलांपर्यंत पोहचल्या आहेत. त्यामुळे बालसाहित्याच्या जगातला 'चित्रकथा' हा प्रकार मुलांमध्ये आजही अत्यंत लोकप्रिय आहे. चित्रांच्या मदतीने सांगितलेल्या साहसी, बोध आणि काल्पनिक कथा अतिशय मनोरंजक आणि मुलांच्या कल्पनाशक्तीला उत्तेजन देणाऱ्या असतात. सुबोध शब्द आणि नेटकी चित्रे यामुळे मुलांना कथेचे आकलन होणे सोपे जाते. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून 'साहसी अभय चित्रकथा मालिका - टेकडीवरचे गूढ' वाचकांसमोर सादर करीत आहोत. ही कथा वाचताना बाल-कुमार वाचक या साहसी व रहस्यमय काल्पनिक जगताशी एकरूप होतील अशी आम्हाला खात्री आहे.
लेखक. घनश्याम देशमुख
प्रकाशक. श्रीविद्या प्रकाशन
