Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Behavioral Investor ( द बिहेविअरल इन्व्हेस्टर )

The Behavioral Investor ( द बिहेविअरल इन्व्हेस्टर )

Regular price Rs.297.00
Regular price Rs.330.00 Sale price Rs.297.00
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Daniel Crosby

Publisher: Manovikas Prakashan

Pages: 280

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Alaka Garud

द बिहेविअरल इन्व्हेस्टर

संपत्ती व ज्ञान द्विगुणित करण्यासाठी साधने उपलब्ध करून द्यावी आणि त्याच्या साहाय्याने वाचकांनी सर्वार्थाने समृद्ध व्हावे हे ‘विवेकी गुंतवणूकदार` या पुस्तकाचे उद्दिष्ट आहे. संपत्तीविषयी विचार करायचा झाल्यास वित्तीय स्वास्थ्याबरोबरीने मानसिक स्वास्थ्यही विचारात घ्यायला हवे. कारण तुमच्या निर्णयावर मानसिक स्वास्थ्याचा
मोठा प्रभाव असतो आणि गुंतवणुकीत योग्य निर्णय खूप महत्त्वाचा ठरतो.

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

View full details