Akshardhara Book Gallery
The Daily Dad (द डेली डॅड)
The Daily Dad (द डेली डॅड)
Couldn't load pickup availability
Author: Rayan Holiday
Share
Publisher: madhushree publication
Pages: 421
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator: Pranav Sakhadev
द डेली डॅड
पालक होणं ही आयुष्यभराची अर्थपूर्ण आणि मोठी जबाबदारी असते. अर्थातच ती सोपी अजिबात नसते. पालकत्वाच्या या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवावे लागतात. कधी यशाची शिखरं खुणावतात, तर कधी अपयशाने निराश व्हायला होतं. कधी राग येतो, चिडचिड होते, तर कधी हृदय प्रेमाने भरून येतं. पण हा प्रवास करणारे तुम्ही एकटेच नाही आहात. इतिहासात या आव्हानांचा सामना अनेकांनी केला आहे. त्यांच्या अनुभवांच्या साहाय्याने केलेली पालकत्वाबद्दलची ३६६ कालातीत चिंतनं 'द डेली डॅड' पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतात. या चिंतनांना बेस्टसेलिंग लेखक रायन हॉलिडे यांच्या पालक असण्याच्या स्वानुभवाचाही भक्कम आधार आहे. हे पुस्तक तुम्हाला मौलिक सल्ले देतं, कधी कान टोचतं, कधी पाठीवर शाबासकीची थाप देतं आणि कधी युक्तीच्या चार गोष्टी सांगतं.
मूळ लेखक. रायन हॉलिडे
अनुवादित लेखक. प्रणव सखदेव
प्रकाशन. मधुश्री पब्लिकेशन
