Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Escape Artist (द एस्केप आर्टिस्ट)

The Escape Artist (द एस्केप आर्टिस्ट)

Regular price Rs.625.50
Regular price Rs.695.00 Sale price Rs.625.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Jonathan Freedland

Publisher: Mehta Publishing House

Pages: 363

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Prashant Talnikar

द एस्केप आर्टिस्ट

एप्रिल १९४४ मध्ये रुडॉल्फ व्हर्बा आणि फ्रेड वेत्सलर हे ज्यू छळछावणीतून पळून जाणारे पहिले ज्यू ठरले. प्रचंड धोके पत्करून त्यांनी नाझी मृत्यूछावणीमधून सुटका करून घेतली. होलोकॉस्टचं भयावह सत्य जगासमोर आणणं हे व्हर्बाचं ध्येय होतं. आपल्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यानं नरसंहाराच्या प्रक्रियेची अचूक माहिती गोळा केली आणि ऐतिहासिक असा अहवाल तयार केला, ज्यामुळे लाखो ज्यूंचे प्राण वाचले. युद्धानंतरही त्याचं आयुष्य पलायनातच गेलं. जोनाथन फ्रीडलँड यांचं ‘द एस्केप आर्टिस्ट’ हे पुस्तक या अद्भुत, धाडसी आणि विस्मरणात गेलेल्या नायकाची प्रभावी कहाणी सांगतं.

लेखक. जोनाथन फ्रिडलँड 
अनुवादित लेखक. प्रशांत तळणीकर 
प्रकाशक. मेहता पब्लिशिंग हाऊस 

 

View full details