Akshardhara Book Gallery
The Folan (द फॉलन)
The Folan (द फॉलन)
Share
Couldn't load pickup availability
Author: Devhid Baldasi
Publisher: shiram book agency
Pages: 450
Edition: latest
Binding: paperback
Language:marathi
Translator:madhav karve
The Folan (द फॉलन)
द फॉलन
'फॉलन' म्हणजे गुन्हेगारांचा कर्दनकाळ असलेल्या अमॉस देकार ह्या डेव्हिड बॅल्डसीनच्या जगावेगळ्या नायकाची गुन्हेगारीशी चित्तथरारक, जीवघेणे झुंज...फुटबॉलमधल्या धडकेमुळे डेकरमध्ये उदभवलेली, कल्पनेच्या पलीकडची,अचाट स्मरणशक्ती गुन्हेगारी हिकमतीने उघडकीला आणणारं वरदान ठरत...बॅल्डसीनच्या ह्या वाचकप्रिय नायकाच्या थरारक कादंबरीमध्ये अमॉस देकार, सहकारी जेमिसनबरोबर बॅरनव्हिल नामक छोट्या शहरात सुट्टीवर आलेला आहे... इथल्या, जेमिसनच्या बहिणीकडच्या मुक्कामातल्या पहिल्याच वादळी रात्री, शेजारच्याच घरात दोन हत्या होतात... देकार आणि जेमिसन ह्या हत्यांच्या तपासात लक्ष देत असतानाच अशा दुहेरी हत्याच सत्र चालू राहातं...
लेखक: डेव्हिड बॅल्डासी
अनुवादक: माधव कर्वे
प्रकाशक: श्रीराम बुक एजन्सी
