Akshardhara Book Gallery
The Fourth Protocol (द फोर्थ प्रोटोकॉल)
The Fourth Protocol (द फोर्थ प्रोटोकॉल)
Share
Couldn't load pickup availability
Author: Frederick Forsyth
Publisher: Mehta Publishing House
Pages: 371
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Narayan P
द फोर्थ प्रोटोकॉल
अशी एक कादंबरी जी ब्रिटन, सोव्हीएट युनियन व काही प्रमाणात साउथ आफ्रिका या देशांतील घटनांवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय हेरगिरी, वेगवेगळ्या नेत्यांचे नानाविध मनसुबे आणि ते साध्य करण्यासाठी केल्या जाणाNया गुप्त योजना, देशद्रोही माणसांचे अंतरंग, सत्ताधाऱ्यांचे अधिकाधिक सत्ता मिळवण्यासाठी चाललेले जीवघेणे उद्योग, त्यामध्येच एक हुशार रशियन गुप्तहेर अत्यंत गुप्त पद्धतीने एका भयंकर विध्वंसक अस्त्राची आखणी करत असतो; तेवढ्यात ब्रिटिश मंत्रालयाच्या M१५ विभागाला खबर लागते व त्यांचा चाणाक्ष अधिकारी होणारा विध्वंस कसा थांबवतो? तो आपल्या अथक प्रयत्नांनी धडक मोहीम राबवत त्या भयानक अस्त्राचा शोध कसा लावतो? त्याच्या कामाचा हुरूप, चिकाटी व आत्मविश्वास पाहून त्याचे अधिकारी त्याला कसा पाठिंबा देतात व ब्रिटिश साम्राज्यावरील एक संभाव्य संकट तो कसे दूर सारतो? आणि हे सगळं कोणत्या क्रमाने आणि किती गुंतागुंतीसह घडत-बिघडत जातं याचा वाचनिय अनुभव देणारे - ‘द फोर्थ प्रोटोकॉल..!
Author. Frederick Forsyth
Translator. Narayan P
Publication. Mehta Publishing House
