1
/
of
0
Akshardhara Book Gallery
The friends ( द फ्रेंड्स)
The friends ( द फ्रेंड्स)
Regular price
Rs.180.00
Regular price
Rs.200.00
Sale price
Rs.180.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Shree M
Publisher: Sakal prakashan
Pages: 143
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
द फ्रेंड्स
एका वर्षाहूनही अधिक काळ वेगवेगळ्या ठिकाणी घेतलेल्या श्री एम यांच्या अंतर्ज्ञान देणाऱ्या मुलाखतींद्वारे मोहिनी केंट यांनी श्री एम यांच्या जीवनाचा अत्यंत हृद्य असा आढावा घेतला आहे. त्यांच्यावरील 'प्रभाव व योगाभ्यास', 'मैत्री', 'समागम', 'विवाह', आणि 'सत्ता', अश्या विविध विषयांवरील श्री एम यांचे विचार त्या आपल्यापुढे मांडतात. हे पुस्तक आपल्या जीवनात एक मार्गदर्शिका म्हणून उपयुक्त ठरू शकेल. श्री एम यांचे असंख्य अनुयायी, त्यांच्याशी संवाद साधणाऱ्या या साधकाच्या ऋणी राहतील.
प्रकाशक. सकाळ प्रकाशन
लेखक. श्री एम