Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Indians (द इंडियन्स)

The Indians (द इंडियन्स)

Regular price Rs.809.10
Regular price Rs.899.00 Sale price Rs.809.10
-10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Low stock: 10 left

Author:

Publisher:

Pages: 744

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator:Dnyanada Asolkar, Nitin Jarandikar, Pramod Mujumdar, Shekhar Sathe

जनुकशास्त्र, पुरातत्त्वशास्त्र, हवामानशास्त्र, भाषाशास्त्र अशा विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरणाऱ्या साधनांच्या साहाय्याने भारताच्या तब्बल बारा हजार वर्षांच्या गतकाळाची अतिशय चिकित्सकपणे अवलोकन करणारा ' द इंडियन्स' हा ग्रंथ अतिशय प्रस्तुत ठरणारा आहे. इतिहास, तत्त्वज्ञान, भाषा, संस्कृती या ज्ञानशाखा आणि समाजकारण व राजकारण प्रति सजग असणाऱ्या सर्वांना आवाहन करणारा अलीकडच्या काळातील हा एक अत्यंत महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. 

या पुस्तकाचे संपादन : गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेटटर, अनुवाद : शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितीन जरंदीकर, ज्ञानदा आसोलकर, प्रकाशक : मनोविकास प्रकाशन 

View full details