Skip to product information
1 of 2

Akshardhara Book Gallery

The Kalahari Typing School For Men (द कलहारी टायपिंग स्कूल फॉर मेन)

The Kalahari Typing School For Men (द कलहारी टायपिंग स्कूल फॉर मेन)

Regular price Rs.265.50
Regular price Rs.295.00 Sale price Rs.265.50
10% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

Author: Alexander McCall Smith

Publisher: Mehta Publishing House

Pages: 186

Edition: Latest

Binding: Paperback

Language:Marathi

Translator: Neela Chandorkar

The Kalahari Typing School For Men (द कलहारी टायपिंग स्कूल फॉर मेन)

साउथ अफ्रिकेमधील बोट्स्वानातील 'नंबर वन लेडिज डिटेक्टिव्ह एजन्सी' चालवणाऱ्या गुप्तहेर प्रेश्यस रामोत्स्वेच्या आयुष्याची आगळीवेगळी कहाणी. तिच्या आयुष्यातील कठीण प्रसंग तिला दु:खही देत आणि जे जगतीये त्याबद्दल समाधानही मिळवून देत. तिच्या जवळची मंडळी- मोथोलेली व पूसो ही दत्तक घेतलेली मुलं- भावी पती जे. एल. बी. मातेकोनी- तिची साहाय्यक गुप्तहेर आणि मातेकोनींच्या गॅरेजची साहाय्यक व्यवस्थापक म्हणून काम पाहणारी मॅडम ग्रेस माकुत्सी- गॅरेजमध्ये काम करणारे दोन नमुनेदार कामगार या सर्वांच्या साथीने सुरू असलेलं तिचं आयुष्य आणि त्यात भर म्हणजे मिळणारं अपुरं उत्पादन. हे सर्व निभावून नेताना तिची अवस्था नेमकी कशी होते ते अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ यांच्या लेखणीतून वाचकांना उलगडत जातं.

लेखक: अलेक्झांडर मॅक्काल स्मिथ
अनुवादक : नीरा चांदोरकर 

View full details