Akshardhara Book Gallery
The Maratha Century (द मराठा सेंचरी)
The Maratha Century (द मराठा सेंचरी)
Couldn't load pickup availability
Author: Uday Kulkarni
Share
Publisher: Mula Mutha Publishers
Pages: 306
Edition: 2026
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Vijay Bapaye
The Maratha Century (द मराठा सेंचरी )
१६४६ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी स्वराज्य स्थापनेच्या उपक्रमाला सुरुवात केली. हिंदुस्थानात तेव्हापासून पार १८१८ सालापर्यंत मराठ्यांची सत्ता सर्वोच्च स्थानावर होती. सतराव्या शतकात मराठे या स्थानाला कसे पोचले आणि ओकोणिसाव्या शतकात त्यांचे राज्य विलयाला कसे गेले याची ही कहाणी आहे.
परकियांनी शतकानुशतके अंमल गाजवल्यानंतर प्रस्थापित झालेली ही पहिली स्वदेशी सत्ता होती, आणि ब्रिटिशांनी देशावर कब्जा करण्यापूर्वी हे शेवटचे एतद्देशीय साम्राज्य होते.
पावणे दोनशे वर्षाच्या रोमांचकारी काळाचा हा आढावा आहे.
प्रकाशक : मुळा मुठा पब्लिशर्स
लेखक : उदय स. कुलकर्णी
अनुवाद : विजय बापये
