Akshardhara Book Gallery
The Naga Warriors Gokulachi Ladhai Bhag 2 (द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई भाग 2)
The Naga Warriors Gokulachi Ladhai Bhag 2 (द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई भाग 2)
Couldn't load pickup availability
Author: Akshat Gupta
Share
Publisher: Saket Prakashan
Pages: 307
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:Prasanna Pethe
The Naga Warriors Gokulachi Ladhai Bhag 2 (द नागा वॉरियर्स गोकुळाची लढाई भाग 2)
अनामिक नाग साधू अमर आहे? आणि तो २०२५ सालातदेखील जिवंत आहे? अजा आणि शंभूजींसह गोकुळाचे शेवटचे अठरा रक्षक हे सरदार खान आणि त्याच्या हजारो ताज्या दमाच्या क्रूर अफगाण सैनिकांविरुद्ध जिंकले की धारातीर्थी पडले? ध्रुवला हिमालयाच्या गूढ रहस्यमय पर्वतरांगांमध्ये धर्माचं रक्षण करणारे अलौकिक रक्षक सापडले
का ?
भारताचा लुप्त इतिहास, दैवी विधिलिखित आणि मृत्यूचं थैमान असणाऱ्या दंतकथांच्या मागोमाग येणाऱ्या नाग योद्ध्यांच्या अंतिम लढायांच्या, याआधी कधीही सांगितल्या न गेलेल्या कहाण्यांमध्ये स्वतःला झोकून देण्याअगोदर आपलं मनोधैर्य एकवटा!
लेखक: अक्षत गुप्ता
अनुवादक: प्रसन्न पेठे