1
/
of
2
Akshardhara Book Gallery
The Next Conversation (द नेक्स्ट कॉनव्हर्सेशन)
The Next Conversation (द नेक्स्ट कॉनव्हर्सेशन)
Regular price
Rs.315.00
Regular price
Rs.350.00
Sale price
Rs.315.00
Unit price
/
per
Shipping calculated at checkout.
Share
Couldn't load pickup availability
Author: Jefferson Fisher
Publisher: MyMirror Publishing House
Pages: 288
Edition: Latest
Binding: Paperback
Language:Marathi
Translator:
आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर
The Next Conversation
द नेक्स्ट कॉनव्हर्सेशन
वाद नको संवाद साधा
तुमचं पुढचं संभाषण तुमचं आयुष्य बदलू शकतं, जर तुम्हाला नेमकं काय आणि कसं बोलायचं हे समजलं तर.
लेखक जेफरसन फिशर त्यांच्या सोप्या आणि थेट पद्धतीने सांगतात की, वाद कमी करून संवाद कसा वाढवायचा. तणावपूर्ण प्रसंग असो, हाताळण्यास कठीण व्यक्ती असो किंवा तापलेली चर्चा असो, कोणत्याही परिस्थितीत शांत आणि ठामपणे कसं बोलावं हे या पुस्तकात सांगितलं आहे. योग्य वेळी योग्य शब्द वापरायला शिकलात तर तुमची नाती आणि तुमचं आयुष्य दोन्ही अधिक चांगलं होऊ शकतं.
लेखक : जेफरसन फिशर
